जमिनीवरच्या युद्धाला सुरुवात?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी (President)दहा दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली असली तरी इजराइल आणि इराण यांच्यातील हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. आता अमेरिकेकडून जमिनीवरच्या युद्धाची तयारी सुरू आहे. युद्धविराम उठवल्यानंतर…