मोठी बातमी! शरद पवारांनी मतपेट्या फिरवल्या, विखे पाटलांच्या गंभीर आरोपाने खळबळ
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी, ‘महाराष्ट्र विधानसभा(tampered)निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160…