प्रियांकाने उघड केलं शाहरुखशी निगडीत रहस्य!
बॉलिवूडमधील(Bollywood) सर्वात चर्चेत राहिलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा. त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या, पण दोघांनीही कधीही उघडपणे भाष्य केले नाही. मात्र, प्रियांकाने नकळत एका टीव्ही शोमध्ये…