WhatsApp चे नवीन ‘About’ फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स
WhatsApp ने एक नवीन फीचर (feature)रोलआउट केलं आहे. हे नवीन फीचर इंस्टाग्राम नोट्सप्रमाणेच आहे. खरं तर हे फीचर WhatsApp च्या जुन्या About स्टेटसला अपडेट करून नवीन फीचर रोलआऊट करण्यात आलं…