लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना बंद होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला असून, याचा परिणाम अनेक योजनांवर झाला आहे. काही योजना बंद करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे(mukhyamantri)लाडकी बहीण योजनेमुळे यंदा दिवाळीला…